Calling without network: अँड्रॉईड फोनमध्येही मिळणार नेटवर्कशिवाय कॉलिंगची सुविधा, हे फीचर जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

Calling without network: अॅपल (Apple) 7 सप्टेंबर रोजी आपला पहिला उपग्रह सक्षम आयफोन 14 (iPhone 14) लॉन्च करू शकते. परंतु, Android वापरकर्त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. गुगल (google) लवकरच नवीन अँड्रॉइड अपडेटसह वापरकर्त्यांना सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी (Satellite connectivity) देखील देऊ शकते. गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरोशी लॉकहेमर (Hiroshi Lockheimer) यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट … Read more