Posted inTechnology, ताज्या बातम्या

Amazon Great Indian Festival : iPhone 13 Pro Max वर मिळतेय आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर…! खरेदी करा फक्त….

Amazon Great Indian Festival : जर तुम्ही आयफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) आणि अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल, दोन्ही विक्री सुरू आहेत आणि येथे सर्व उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. अशा परिस्थितीत ऍपलच्या (apple) मागील स्मार्टफोन सीरीजचे टॉप मॉडेल, iPhone 13 […]