Common password : चुकूनही ठेवू नका हे 10 कॉमन पासवर्ड, काही सेकंदात होतील ते क्रॅक; संपूर्ण लिस्ट पहा येथे…..
Common password : असे दिसून येते की 2022 मध्येही लोक पासवर्डबाबत फारसे गंभीर नाहीत. एका नव्या अहवालात ही बाब समोर आली आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, लोक असे पासवर्ड वापरत आहेत ज्याचा सहज अंदाज लावता येतो. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. NordPass ने 2022 च्या सर्वात सामान्य पासवर्डची यादी शेअर केली आहे. यामध्ये … Read more