Motorcycle : होंडा लवकरच बाजारपेठेत लॉन्च करणार नवीन मॉडेल, टीझर रिलीज…
Motorcycle : येणारा आठवडा मोटरसायकलच्या जगासाठी खूप मोठा असणार आहे. 7 ऑगस्ट रोजी रॉयल एनफिल्डचे बहुप्रतिक्षित हंटर 350 लाँच होणार आहे, तर त्याच्या एका दिवसानंतर, Honda मोटरसायकल इंडिया देखील भारतात नवीन बिगविंग मॉडेल लाँच करणार आहे. होंडा मोटरसायकलने आता आपल्या या प्रोजेक्टचा एक टीझर रिलीज केला आहे. हा प्रोजेक्ट कोणता असेल याची माहिती कंपनीने दिली … Read more