Honda CB Shine देशातील नंबर 1 मोटरसायकल…एका महिन्यात मोडले विक्रीचे सर्व रेकॉर्ड

honda cb shine(7)

Honda CB Shine : 100 सीसी आणि 125 सीसीच्या बहुतेक बाईक भारतीय बाईक मार्केटमध्ये विकल्या जातात. मे 2022 मध्ये 125 सीसी बाईकच्या विक्रीशी संबंधित आकडे समोर आले आहेत. मे 2022 मध्ये, विविध बाईक निर्मात्यांनी एकूण 2,38,626 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी मे मध्ये फक्त 67,278 युनिट्सची विक्री झाली होती. यंदा बाईक कंपन्यांची कामगिरी … Read more