Bacchu Kadu : मोठी बातमी! आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा, अधिकाऱ्यावर हात उगारणे आले अंगलट
Bacchu Kadu : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या मात्र कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू … Read more