New Upcoming Smartphone : 200MP कॅमेरा आणि 125W चार्जिंगसह पुढील आठवड्यात लॉन्च होणार ‘हा’ स्मार्टफोन, पहा डिटेल्स

New Upcoming Smartphone : 200 मेगापिक्सेल कॅमेरा (200 megapixel camera) असलेला जगातील पहिला स्मार्टफोन भारतात लॉन्च (Launch) होणार आहे. या स्मार्टफोनचे नाव Motorola Edge 30 Ultra आहे. हा हँडसेट चीनमध्ये लॉन्च झालेल्या Moto X30 Pro ची रिब्रँडेड आवृत्ती आहे. आत्तापर्यंत बातम्या येत होत्या की हा फोन भारतात 8 सप्टेंबरला लॉन्च होईल, पण आता यामध्ये बदल … Read more