Posted inTechnology, महाराष्ट्र, लाईफस्टाईल

Flipkart Offers : ‘Xiaomi’चा “हा” शक्तिशाली स्मार्टफोन मिळवा मोफत; वाचा ऑफर…

Flipkart Offers : ज्यांचा सध्या मोबाईल घेण्याचा विचार असेल, त्यांच्यासाठी एक खास संधी आहे, आजकाल फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल सुरू आहे. या सेलमध्ये एकाहून अधिक स्मार्टफोन्सची मोठ्या ऑफर्ससह विक्री केली जात आहे. या सेलमध्ये मिळणाऱ्या अशाच एका खास फोनबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. Xiaomi 11i हायपरचार्ज 5G स्मार्टफोनवर सध्या मोठी सूट मिळत आहे. यासोबतच […]