2000 Note Exchange : बँकेत २ हजारांच्या नोटा बदलताना ओळखपत्र का नको ?

2000 Note Exchange : चलनातून मागे घेतलेल्या २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत स्लिप न भरणे व ओळखपत्र न दाखवण्याच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. भारतीय रिझर्क बँक (आरबीआय) आणि भारतीय स्टेट बँकेची (एसबीआय) अधिसूचना मनमानी व अतार्किक आहे. यामुळे राज्यघटनेतील कलम १४ चे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत … Read more