2000 Rupee Note Update : ही तारीख लक्षात ठेवा, 2000 च्या नोटा बदलण्याची ही शेवटची तारीख आहे !

2000 Rupee Note Update

2000 Rupee Note Update :- भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. 2016 च्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा RBI ने केली आहे. मात्र, सध्या बाजारात 2000 च्या नोटा चलनात राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. या नोटा … Read more