Ather 450X दोन दिवसांनी होणार लॉन्च, जाणून घ्या काय आहेत बदल

Ather Energy

2022 Ather 450X : Ather Energy आज भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात आघाडीवर आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलरला भारतात जोरदार मागणी आहे. अशातच Ather Energy इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाबत नवीन माहित मिळत आहे. आपल्या एका ट्विटमध्ये Ather Energy ने नवीन Ather 450X ची लॉन्च तारीख उघड केली आहे. Ather Energy ने घोषणा केली आहे की नवीन-जनरेशन Ather 450X इलेक्ट्रिक … Read more