Diwali 2022 : यावर्षी दिव्यांच्या सणावर घडत आहे एक खास योगायोग, छोटी-मोठी दिवाळी एकत्र
Diwali 2022 : गणेशोत्सवानंतर दिवाळीचा (Diwali) सण साजरा केला जातो. धनत्रयोदशीपासूनच या सणाला सुरुवात होते. या काळात (Diwali in 2022) दिव्यांची आरास, दारासमोर रांगोळी काढण्याची आणि फराळ करण्याची प्रथा आहे. धन-धान्य आणि लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर अंधकारावर मात करून प्रकाशाने तेजोमय करणारा हा उत्सव (Deepavali 2022) देशात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. योगायोग घडत … Read more