2022 Hyundai Tucson ला दोन आठवड्यांत मिळाले 3000 बुकिंग, जाणून घ्या कधी लॉन्च होणार
2022 Hyundai Tucson 10 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने 18 जुलै रोजी त्याचे बुकिंग सुरू केले आणि आतापर्यंत 3000 बुकिंग झाले आहेत जे या मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2022 Hyundai Tucson अनेक बदलांसह आणली जाणार आहे ज्यात डिझाइन, वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे. 2022 Hyundai Tucson च्या बुकींगबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीच्या डीलरशिप … Read more