Automatic Car : ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार, किंमत फक्त 4.25 लाख , जाणून घ्या भन्नाट फीचर्स
Automatic Car : भारतात (India) ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेस (automatic gearbox) हवे असलेल्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मॅन्युअल गिअरबॉक्स कारच्या (manual gearbox car) तुलनेत ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा फायदा म्हणजे तुम्हाला गीअर्स बदलण्याची चिंता करण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली कार घेण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. होय, 5 ते 6 लाख रुपयांच्या बजेटमध्ये कार खरेदी करता … Read more