पूर्वीपेक्षा अधिक खास असेल MG Gloster; 31 ऑगस्टला होणार लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये
MG Motor सध्या भारतीय बाजारपेठेसाठी Gloster आणि Hector SUV चे फेसलिफ्ट तयार करत आहे. 2022 एमजी ग्लोस्टर देखील भारतीय रस्त्यांवरील चाचणी दरम्यान अनेक वेळा दिस ली आहे. 31 ऑगस्टला लॉन्च होणार्या या वाहनावरून कंपनीने पडदा हटवला आहे. चला तर मग जाणून घेऊया वैशिष्ट्ये. शेअर टीझरनुसार, 2022 MG Gloster देशात 31 ऑगस्ट 2022 रोजी लॉन्च होईल. … Read more