Narak Chaturdashi : नरक चतुर्दशी साजरी करण्यामागे ‘ही’ आहे कहाणी, भगवान श्रीकृष्णाशी जोडले गेले आहे खास नाते

Narak Chaturdashi : आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी करतात. या सणाला (Narak Chaturdashi 2022) मोक्षाचा सण असेही म्हटले जाते. या दिवशी अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर या (Narak Chaturdashi in 2022) दिवसाचे भगवान श्रीकृष्णाशी खास नाते जोडले गेले आहे. नरक चतुर्दशीला असे नाव देण्यात आले नरक चतुर्दशीला (Narak Chaturdashi 0n 2022) मोक्षाचा सण … Read more