Maruti Suzuki : मारुती सुझुकीचा धुरळा!!! स्वस्त CNG कार केली लॉन्च, जाणून घ्या मायलेज आणि वैशिष्ट्ये
Maruti Suzuki : मारुती सुझुकीने S-Presso हॅचबॅकचा नवीन 2022 CNG प्रकार लॉन्च केला आहे. 2022 S-Presso S-CNG दोन प्रकारात LXi आणि VXi लाँच करण्यात आली आहे. LXi S-CNG ची किंमत 5.90 लाख रुपये आणि VXi S-CNG ची किंमत 6.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. नवीन S-Presso S-CNG मध्ये डिझाईन आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत कोणताही बदल नाही. मात्र, … Read more