2023 Auto Expo : ऑटो एक्सपोमध्ये टाटाचा धमाका ! 12 धमाकेदार कार केल्या सादर; पहा यादी…
2023 Auto Expo : जगातील सर्वात मोठा वाहन मेळावा भारतात सुरु आहे. या मेळाव्यामध्ये अनेक कार कंपन्यांनी आपल्या नवीन कारचे मॉडेल सादर केले आहे. हा मेळावा टाटा कंपनीने गाजवल्याचे दिसत आहे. कारण कंपनीने यावेळी १२ धमाकेदार कार सादर केल्या आहेत. ग्रेटर नोएडामध्ये इंडिया ऑटो एक्सपो भरवण्यात आला आहे. या वाहन मेळाव्यात अनेक कंपन्यांनी सहभाग नोंदवला … Read more