Grah Gochar : 30 ऑक्टोबरपासून ‘या’ 4 राशींचे वाईट दिवस सुरू, राहू-केतू बदलतील आपला मार्ग !

Grah Gochar

Grah Gochar : राहु आणि केतू एकाच दिवशी संक्रमण करणार आहेत. अशा स्थितीत काही राशींवर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:33 वाजता राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल. तर केतू तूळ राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात … Read more