Posted inताज्या बातम्या, लाईफस्टाईल

Rahifal In Marathi : उद्यापासून ‘या’ राशींवर असणार माता लक्ष्मीचा आशीर्वाद, नशिबाचा तारा चमकेल

Rahifal In Marathi : ज्योतिषशास्त्रात (astrology) शुक्र (Venus) हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शुक्र शुभ असेल तेव्हा मां लक्ष्मीचाही (Maa Lakshmi) विशेष आशीर्वाद मिळतो. दुसरीकडे जेव्हा शुक्र अशुभ असतो तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 24 सप्टेंबरला शुक्र राशी बदलणार आहे. या दिवशी शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या बदलांचा सर्व राशींवर परिणाम होतो. […]