Cow Rearing : धक्कादायक! जनावरांमध्ये लंपी सारखाच अजून एक घातक आजार आढळला, पशुधनाची अशी काळजी घ्या, नाहीतर….

cow rearing

Cow Rearing : भारतात शेतीला पूरक व्यवसाय (Agriculture Business) म्हणून पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात केले जाते. देशातील तसेच आपल्या राज्यातील देखील अनेक शेतकरी बांधव (Farmer) पशुपालन व्यवसायातून चांगली कमाई (Farmer Income) करत असतात. मात्र गेल्या काही दिवसापासून पशुपालन व्यवसायावर संकटाचे ढग बघायला मिळत आहेत. खरं पाहता जनावरांचे चांगले आरोग्य हेच पशुपालन व्यवसायात यशस्वी होण्याचे … Read more