3 Powerful Bikes : या आहेत स्वस्तात मस्त, अनः प्रवासाला जबरदस्त बाइक्स; एकदा यादी पहाच

3 Powerful Bikes : जर तुम्ही वाढत्या पेट्रोलच्या महागाईमुळे त्रस्त असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता तुम्ही कमी पैशात तुमचा प्रवास पूर्ण करू शकता. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला तीन पॉवरफुल बाइक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत तर कमी आहेच पण मायलेजच्या बाबतीतही उत्तर नाही. यापैकी एका बाइकने आपल्या मायलेजसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये … Read more