5G येण्यापूर्वीच वाढल्या 4G प्लॅनच्या किंमती; मोजावे लागणार ‘इतके’ पैसे…
4G Plans : भारतात लवकरच 5G सेवा प्रत्यक्षात येणार आहे. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला आहे आणि Jio, Airtel आणि Vi टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या 5G बँडमध्ये स्पेक्ट्रम घेतले आहेत. मोबाईल वापरकर्त्यांनी 5G स्मार्टफोन खरेदी केले आहेत आणि आता ते फक्त 5G नेटवर्क सुरू होण्याची वाट पाहत आहेत. भारतातील 5G योजना इतर जगाच्या तुलनेत स्वस्त होतील … Read more