4थी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ कोर्टात निघाली भरती, ‘ही’ रिक्त पदे भरली जाणार; पगार मिळणार तब्बल 50 हजारापेक्षा अधिक, पहा डिटेल्स

High Court Recruitment

High Court Recruitment : चौथी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी तर ही आनंदाची पर्वणीच आहे. खरं पाहता मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद खंडपीठात चौथी पास उमेदवारांसाठी एक भरती आयोजित झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठात रिक्त असलेल्या काही पदांची भरती होणार … Read more