5 Cheapest Electric Car : या 5 आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, खरेदीसाठी लोक करतायेत धावपळ…

5 Cheapest Electric Car : जर तुम्ही स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी आत्तापर्यंतच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार घेऊन आलो आहे. Tata Tiago EV ही सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. हे दोन भिन्न बॅटरी पॅक पर्यायांसह खरेदी केले जाऊ शकते. … Read more