Cheapest Car : स्वस्तात मस्त ! 5 लाखांच्या बजेटमध्ये खरेदी करा या शक्तिशाली कार; मिळेल सर्वाधिक मायलेज

Cheapest Car : देशातील लोक मोठ्या प्रमाणात कार खरेदी करत आहेत. अशा वेळी जर तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत बजेटमध्ये कार घेऊन आलो आहे. मारुती सुझुकी अल्टो K10 मारुती सुझुकीने आपल्या Alto 800 चे उत्पादन बंद केले आहे. अशा परिस्थितीत Alto … Read more