सप्टेंबरमध्ये सर्वाधिक विकल्या गेल्या ‘या’ 5 एसयूव्ही, पहा यादी
5 SUV : एसयूव्ही सेगमेंट भारतात खूप लोकप्रिय झाला आहे. तरुणांमध्ये याची चांगली क्रेझ पाहायला मिळत आहे. यामुळे आता कार उत्पादक कंपन्या आपली सध्याची लाइनअप अपडेट करत आहेत. मायक्रो, सब-कॉम्पॅक्ट आणि फुल साइज एसयूव्ही बाजारात लाँच करत आहेत. जर आपण दिवाळी दसरा या आगामी सणासुदीच्या काळात नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही … Read more