5G Data Plan Price : ग्राहकांना मोजावे लागणार 5G साठी इतके पैसे, Vi ने केला खुलासा

5G Data Plan Price : भारतात (India) लवकरच 5G इंटरनेट (5G Internet) सेवा सुरु होत आहे. त्यामुळे सर्वात जास्त वेगाने (High Speed) इंटरनेट वापरता येणार आहे. परंतु 5G च्या येण्याने ग्राहकांच्या (Customer) खिशावर आर्थिक (Financial) ताण येऊ शकतो. Vi ने याबाबत मोठा खुलासा केला आहे. गुरुवारी कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांनी 5G प्लॅन आणि किमतींबद्दल माहिती दिली … Read more