Posted inताज्या बातम्या, Bajarbhav

Gold Price Today : आनंदाची बातमी…! सोने 6700 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

Gold Price Today : नवरात्रीच्या आधी तुम्हीही सोने किंवा सोन्याचे दागिने (jewelry) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण या व्यापारी आठवड्याच्या पाचव्या दिवशी गुरुवारी सोन्याबरोबरच चांदीच्या (Silver) दरातही घसरण (decline) झाली आहे. या कपातीनंतर सोन्याचा भाव सध्या 49432 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 56100 रुपये किलोच्या आसपास आहे. इतकेच […]