भारतात ‘5G’चे दर काय असतील? जाणून घ्या, Jio आणि Airtel मध्ये अधिक किफायतशीर कोणते प्लान
5G Plans : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये 5G नेटवर्क लॉन्च करतील. Jio आणि Airtel ने आधीच देशभरातील नेटवर्कचे रोलआउट शेड्यूल जाहीर केले आहे. दूरसंचार दिग्गजांनी हे देखील स्पष्ट केले आहे की ते लवकरच 5G आणणार आहेत. ही नेटवर्क सेवा 2023 च्या अखेरीस देशभरात उपलब्ध करून दिली जाईल. Jio आणि Airtel … Read more