5G services : या सेटिंगशिवाय फोनमध्ये मिळणार नाही 5G नेटवर्क, अशी करा ‘ऑन’; जाणून घ्या संपूर्ण पद्धत…..

5G services: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, 5G सेवा अखेर भारतात उपलब्ध झाली आहे. परंतु ही सेवा सध्या केवळ निवडक शहरांमध्येच दिली जात आहे. याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला वेगळ्या 5G सिमची गरज भासणार नाही. याशिवाय तुम्हाला कोणत्याही योजनेची गरज भासणार नाही. Airtel 5G सेवा सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथे उपलब्ध आहे. तर … Read more