5G Network : 5G म्हणजे काय? भारतात कधी सुरु होणार सेवा? जाणून घ्या फायदे आणि सर्वकाही…
5G Network : 5G ची वाट पाहत असलेल्या भारतीय वापरकर्त्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. काही आठवड्यांत, सुपर फास्ट 5G नेटवर्क सेवा भारतात येणार आहे. भारत सध्या एक अब्जाहून अधिक ग्राहकांसह जगातील दुसऱ्या क्रमांकाची वायरलेस बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ लक्षात घेऊन भारत सरकारने देशातील 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला (5G लिलाव) मान्यता दिली आहे. 26 जुलैपासून … Read more