7 changes in new year 2023 : कार खरेदीपासून ते बँक, क्रेडिट कार्डपर्यंत ! नववर्षात होणार ‘हे’ 7 मोठे बदल; जाणून घ्या तुम्हाला फायदा व नुकसान कसा होईल…
7 changes in new year 2023 : अवघ्या काही दिवसांवर नववर्ष 2023 आले आहे. नववर्षाच्या स्वागताची जगभरात तयारी सुरु आहे. अशा वेळी नववर्षात अनेक मोठमोठे बदल होणार असून तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. दरम्यान, तुमच्या क्रेडिट कार्डशी संबंधित नियम असो किंवा NPS किंवा तुम्हाला मारुती सुझुकी, किया इंडिया, टाटा मोटर्स, ह्युंदाई, मर्सिडीज-बेंझ, ऑडी, रेनॉल्ट … Read more