Optical Illusion : गवतात लपला आहे भयानक वाघ , 7 सेकंदात शोधून दाखवा…
Optical Illusion : या ऑप्टिकल इल्युजन चित्रात वाघ (tiger) कुठेतरी गवतामध्ये लपलेला आहे. लपलेला वाघ 7 सेकंदात (7 seconds) सापडेल का? लोकांना ऑप्टिकल इल्युजन इमेजेस पाहून उत्तरे शोधण्यात आनंद होतो. मात्र, अशी चित्रे पाहिल्यानंतर मनाला ताण द्यावा लागतो. इंटरनेट (Internet) अशा मनोरंजक ऑप्टिकल भ्रम चाचण्यांनी भरलेले आहे. काहीजण तर डोळे तपासतात. सोशल मीडियावर (social media) … Read more