Posted inताज्या बातम्या, मनोरंजन

Optical Illusion : दगडांमध्ये लपले आहे डुक्कर, 5 सेकंदांत शोधून दाखवा…

Optical Illusion : ऑप्टिकल भ्रम हे आपले मन आणि डोळे फसवून आपल्या मनात भ्रम निर्माण करण्यासाठी ओळखले जातात. लोकांना विचार करायला लावणारे विविध प्रकारचे ऑप्टिकल भ्रम आहेत. कधीकधी आपण असे ऑप्टिकल भ्रम देखील पाहतो जे मजेदार असतात. शास्त्रज्ञ (scientist) आणि डॉक्टरांच्या (Doctor) मते, यामुळे लोकांमध्ये केवळ उत्साह निर्माण होत नाही तर मेंदूला (Brain) तीक्ष्ण होण्यासही […]