Akasa Air Booking Open: फक्त ह्या शहरात असणार राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सची सेवा

Akasa Air Booking Open

 Akasa Air Booking Open:  शेअर ब्रोकर (Share broker) राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची विमान कंपनी (airline company) अकासा एअरने (Akasa Air) पहिल्या फ्लाइटचे बुकिंग सुरू केले आहे. 7 ऑगस्टपासून कंपनीचे पहिले उड्डाण बोइंग 737 MAX द्वारे सुरू होईल. त्यासाठी कंपनीने मुंबई-अहमदाबाद मार्गाची निवड केली आहे. त्याच वेळी 13 ऑगस्टपासून कंपनी बंगळुरू-कोची मार्गावर आपली दुसरी फ्लाइट सुरू … Read more