78 days bonus : दसऱ्यापूर्वीच रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठे गिफ्ट! मिळणार एवढा बंपर बोनस
78 days bonus : दसऱ्यापूर्वी (Dussehra) केंद्र सरकारने (Central Govt) रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway employees) मोठी भेट (Big Gift) दिली आहे. खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 78 दिवसांसाठी उत्पादकता लिंक्ड बोनस (उत्पादकता आधारित बोनस) मंजूर केला आहे. यापूर्वी 72 दिवसांच्या पगाराइतकाच बोनस दिला जात होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून … Read more