ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार ! कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ?
Maharashtra State Employee : फडणवीस सरकारकडून राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना हक्काचे घर उपलब्ध होणार असून ही घरे म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या शेती महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या … Read more