राज्य कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी! या सणापूर्वी मिळू शकतो महागाई भत्तावाढीचा लाभ, वाचा माहिती
सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्तावाढीची चर्चा अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सातत्याने सुरू असून साधारणपणे जुलै महिन्यापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल अशी शक्यता आहे. अद्याप याबाबतीतला निर्णय झालेला नाही परंतु लवकरच याबाबतीत निर्णय होऊन तीन टक्क्यांची महागाई भत्तावाढ दिली जाण्याची शक्यता आहे. अगदी याच पद्धतीने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई … Read more