राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळेल ! विधानसभेनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याचा निर्णय होणार
7th Pay Commission Old Pension Scheme : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी उपस्थित केली जात आहे. राज्यात या मागणीसाठी सातत्याने आंदोलने उभी केली जात आहेत. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी बेमुदत संपाचे हत्यार सुद्धा उपसण्यात आले होते. मात्र सरकारकडून फक्त आश्वासने दिली … Read more