ब्रेकिंग ! आता जुनी पेन्शन योजनेसाठी ‘या’ संघटनेने फुकले रणशिंग ; मुख्यमंत्री शिंदेकडे…
Maharashtra Old Pension Scheme : महाराष्ट्रात सध्या जुनी पेन्शन योजनेवरून रान पेटले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे, एक नोव्हेंबर 2005 पासून महाराष्ट्र राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना…