काय सांगता…! OPPO चा “हा” स्मार्टफोन मिळत आहे फक्त 16,999 रुपयांमध्ये, बघा ऑफर

OPPO A96

OPPO A96 : तुम्ही 8GB RAM आणि चांगला प्रोसेसर असलेला मिड-सेगमेंट फोन शोधत असाल, तर तुमचा शोध इथेच संपतो. तुम्ही OPPO A96 स्मार्टफोन पाहू शकता. हा फोन मोठ्या स्क्रीनसह मोठ्या स्टोरेज आणि उत्तम प्रोसेसरसह येतो. त्याच वेळी, आता कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे आणि तुम्हाला तो फक्त 17,999 रुपये किंवा त्याहूनही कमी 16,999 … Read more