OPPO Smartphone : Vivo ला आव्हान देण्यासाठी Oppo लॉन्च करणार “हा” स्मार्टफोन, बघा वैशिष्ट्ये
OPPO Smartphone : प्रमुख चीनी स्मार्टफोन निर्माता OPPO आपल्या लोकप्रिय F सीरीजमध्ये दोन नवीन फोन लॉन्च करणार आहे. कंपनीने नुकतेच आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्टर शेअर केली आहे, ज्यामध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. जरी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये फक्त OPPO F21s Pro बद्दल माहिती आहे, परंतु मीडियामध्ये F21s बद्दल देखील चर्चा आहे. या … Read more