ITBP Head Constable Recruitment 2022 : 12वी पास तरुणांसाठी मोठी संधी…! ITBP मध्ये ‘या’ पदांसाठी करा अर्ज, पगार 81000 रुपये…
ITBP Head Constable Recruitment 2022: जर तुम्ही नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी (A great opportunity) आहे. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) ने हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर व्हेटरनरी) (ITBP हेड कॉन्स्टेबल भर्ती 2022) ची पदे (Post) भरण्यासाठी अर्ज (Application) आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी (ITBP Head Constable Recruitment 2022) अर्ज करू इच्छिणारे … Read more