Posted inताज्या बातम्या, Job-vacancy

IOCL Apprentice Recruitment 2022 : तरुणांना संधी..! इंडियन ऑइलमध्ये ‘या’ 265 पदांवर भरती, लगेच करा अर्ज

IOCL Apprentice Recruitment 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, (IOCL) ने ट्रेड / टेक्निशियन अप्रेंटिस पदांसाठी (Post) अर्ज (Application) आमंत्रित केले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 265 पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत केली जात आहे. आता अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना (candidates) या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते सर्व […]