Pan Card Update: पॅन कार्डधारकांनो सावधान , लवकर आवरा ‘हे’ काम, नाहीतर तुरुंगात जावे लागेल
Pan Card Update: आज बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी किंवा इतर कामासाठी तसेच विविध सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर तुम्हाला बँकेत नवीन खाते उघडता येत नाही याच बरोबर तुमचे अनेक आर्थिक कामे देखील अपूर्ण राहतात. आयकर भरण्यापासून ते खाते उघडण्यापर्यंत पॅनकार्ड हे ढालीसारखे काम करते. म्हणूनच पॅनकार्ड बरोबर … Read more