Aadhaar Card Loan : आधार कार्ड असल्यास तुम्हाला मिळणार 4.78 लाख रुपयांचा कर्ज ! जाणून घ्या काय आहे सरकारची संपूर्ण योजना

Aadhaar-Card

Aadhaar Card Loan :   देशात आधार कार्ड हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे.  आपल्याला आधार कार्डच्या मदतीने केंद्र आणि राज्य सरकार  राबवत असणाऱ्या अनेक योजनांचा फायदा घेता येतो. मात्र मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या आधार कार्ड संबंधीत एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार आधार कार्ड असणाऱ्या नागरिकांना तब्बल 4,78,000 रुपयांचे कर्ज देत … Read more