Aadhaar Card Update News : आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे? तर ही आहे सोपी पद्धत

Aadhaar Card Update News : देशातील सर्व नागरिकांना केंद्र सरकारकडून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच महत्वाच्या कागदपत्रांपैकी आधारकार्ड हे खूपच महत्वाचे कागदपत्र बनले आहे. कोणत्याही सरकारी किंवा खाजगी ठिकाणी काम असेल तर सर्वात प्रथम आधार कार्ड मागितले जाते. UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया कडून आधार कार्डच्या नियमांमध्ये दिवसेंदिवस बदल केले जात आहेत. … Read more