Aadhaar Card New Service : घरबसल्या करता येणार आधारकार्डमध्ये बदल, UIDAI ने लॉन्च केली नवीन सेवा
Aadhaar Card New Service : देशात केंद्र सरकारकडून सर्व नागरिकांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आधारकार्ड नियमांमध्ये सतत बदल केले जात आहेत. अनेक नागरिकांच्या आधारकार्डमध्ये चुका झाल्या आहेत त्यासाठी त्यांना आधार सेवा केंद्रामध्ये फेऱ्या माराव्या लागतात. पण आता नागरिकांना आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही. कारण आता UIDAI कडून नवीन … Read more