Aadhaar Card Update : फक्त एकच नाही तर आधार कार्डचेही असतात वेगवेगळे प्रकार, जाणून घ्या फायदे
Aadhaar Card Update : आता प्रत्येक कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. आधार कार्डशिवाय कोणतेही आर्थिक काम पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकांकडे आधार कार्ड आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की आधार कार्डचे किती प्रकार आहेत. देशातील सर्व नागरिकांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आधारकार्ड देखील एक आहे. … Read more